पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Dec
Follow

अवयव विक्रीस काढूनही दखल नाही; गोरेगावचे शेतकरी आता करणार 'अन्नत्याग' आंदोलन

अवयव विक्रीस काढूनही दखल नाही; गोरेगावचे शेतकरी आता करणार 'अन्नत्याग' आंदोलन

हिंगोली : बँक कर्ज परतफेडीसाठी किडनी, डोळे, लिव्हर, विक्रीला काढूनही शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता परंत मुंबईहून परतलेल्या त्या शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी करीत अन्नत्याग आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.64 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ