पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

बंगळूरच्या झेंडूची आवक पोहोचली दहा टनांवर

पावसामुळे इतर पिकांसोबतच फुलपिकांचेही नुकसान झाले. परिणामी, स्थानिकस्तरावरून फुलांची अपेक्षित आवक होत नसून बंगळूरच्या चिकबेलापूर भागातील फुलांवरच नेताजी मार्केटची भिस्त असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. बंगळूरमधून सद्यःस्थितीत झेंडू आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे.


31 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ