सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 July
Follow
बांगलादेशची मागणी वाढल्याने दर्जेदार मिरची ७००० रुपयांवर

आवक स्थिर असतानाही स्थानिकस्तरावर हिरव्या मिरचीचे दर दबावात आले आहेत. गेल्या पंधरवाड्यात हिरव्या मिरचीला उच्चांकी ७००० ते ७५०० रुपयांचा दर मिळाला होता. आता मात्र ३५०० ते ४००० रुपयांवर मिरचीचे दर आल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. बांगलादेशची मागणी असलेल्या चांगल्या प्रतीच्या मिरचीचा दर मात्र ७००० रुपयांवर टिकून आहे.
43 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
