सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Apr
Follow
बागायतदारांना हवा मदतनिधी शासनाकडून कार्यवाहीच नाही

दुष्काळाने शेतकरी होरपळला गेलेला असतानाच मागील हंगामातील मार्च ते जून या कालावधीत झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने एरंडोल, भडगाव, चाळीसगाव भागात लिंबू, मोसंबी, केळी बागांची मोठी हानी झाली आहे. बागायती पीक जमीनदोस्त झाले. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.
39 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
