पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Jan
Follow

बाजारात सध्या हळदीला काय मिळतोय भाव?

देशातील बाजारात सध्या हळदीचे भाव स्थिरावले आहेत. हळदीचा नवा माल पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारात येईल. पुढील महिन्यापासून आवकेचा दबाव बाजारावर येऊ शकतो. यंदा हळदीची लागवड कमी आहे. त्यातच पिकाला बदलते वातावरण आणि पावसाचा फटका बसला. यामुळे उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे हळदीच्या दरातील घसरण थांबली आहे. सध्या हळदीला बाजारात 12 हजार ते 14 हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारावर आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर आणखी काहीसा दबाव येऊ शकतो. पण यंदा हळदीचा भाव चांगला राहण्याचा अंदाज आहे.


62 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ