पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Sep
Follow

बाजरीच्या क्षेत्रात यंदा ४१ हजार हेक्टरने वाढ

खरीप पिकांची वेळेत पेरणी झाल्याने यंदा बाजरीच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत ४१ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टअखेर राज्यात ३ लाख ६१ हजार ९५१ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ४ लाख ३ हजार १३७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या सहा वर्षांच्या बाजरी पेरणी क्षेत्राची तुलना केली तर क्षेत्रात घट होताना दिसत आहे. विशेष म्हणजे बाजरीला अलीकडे आहारात मागणी असतानाही बाजारातील दरातही फारशी वाढ नाही.


36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ