पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

बारादाण्याअभावी सोयाबीनची खरेदी बंद

सोयाबीन खरेदीसाठी मुदत सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) मार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या सोयाबीनची खेड तालुक्यात बारदाण्याअभावी मुदतीपूर्वीच खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या विरोधात संताप व्यक्त करण्यात असून ही खरेदी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ