सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
बारामतीत शेवग्याला उच्चांकी ३५० रुपये दर

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये शेवग्याची आवक कमी आहे. त्यातच मागणी वाढली आहे. बाजार समितीत सोमवारी (ता. २) शेवग्याची अवघ्या ५ क्विंटलची आवक झाली होती. त्यामुळे उच्चांकी प्रतिकिलो ३५० रुपये, सरासरी २५० रुपये प्रतिकिलो दर मिळाला, अशी माहिती बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
30 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
