पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

बासमती तांदळाचे ९५० डॉलर किमान निर्यात मूल्य काढले; निर्यातीला गती मिळणार

केंद्र सरकारने बासमती तांदूळवरील किमान निर्यात मूल्य काढले. पुढील काही दिवसांमध्ये नव्या हंगामातील बासमती तांदूळ सुरु होणार आहे. सरकारने ९५० डॉलर किमान निर्यात मूल्य काढल्याने निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे देशातील भाव वाढून शेतकऱ्यांनाही आधार मिळेल.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ