पोस्ट विवरण
सुने
पशुपालन ज्ञान
पशुसंवर्धन
DeHaat Channel
4 Dec
Follow

बायपास प्रोटीनयुक्त आहार

अधिक प्रथिनांच्या गरजेची परिपुर्तता करण्यासाठी जनावरांना बायपास प्रोटीनयुक्त आहार द्यावा लागतो. तसेच दुधाळ जनावरांकरिता बायपास प्रोटीनचे महत्व अधिक आहे. दुधाळ जनावरांना बायपास प्रोटीन दिल्यास दुध उत्पादनात वाढ होते अपेक्षित दुध उत्पादन मिळते. बायपास प्रोटीनयुक्त आहाराचा परिणाम दुभत्या जनावरांमध्ये बऱ्याच बाबींवर अवलंबुन असतो. जसे, उत्पादनावस्था, दुध उत्पादनाचे प्रमाण, शारिरीक स्थिती आणि इतर अन्न घटकांची उपलब्धता. अधिक वेगाने वाढणाऱ्या वासरांना बायपास प्रोटीनयुक्त आहार दिल्यास त्यांची वाढ वेगाने होते. वासरांचे वजन वाढते. कालवडी लवकर वयात येतात तसेच माजावर देखील येतात.

तुम्ही तुमच्या जनावरांना बायपास प्रोटीनयुक्त आहार देता का? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. याशिवाय, तुम्ही येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून, टाइम स्लॉट निवडून व्हिडिओ कॉलद्वारे पशुवैद्यकांचा मोफत सल्ला देखील मिळवू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

टीप: येथून पशुवैद्यासोबत व्हिडिओ कॉलसाठी टाइम स्लॉट निवडा.


45 Likes
1 Comment
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ