सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
बदलते हवामान आंबा उत्पादकांच्या मुळावर

कोकणचा हापूस जगप्रसिद्ध झाला आहे. मागील काही वर्षांपासून हवामान बदलाने आंबा मोहर प्रक्रिया अनियमित झाली. रोग-किडींचा प्रादुर्भावाने उत्पादनात मोठी घट येत आहे. हापूस आंबा उत्पादकांचे बाजार समित्यांमध्ये देखील शोषण होते.
52 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
