पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Dec
Follow

बेदाणा आता 'जीएसटी' मुक्त

द्राक्षापासून उत्पादित बेदाणा (मनुका) यास कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा (जीएसटी) करातून वगळण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे मागणी केली. या पाठपुराव्याला यश आले आहे. वस्तू व सेवा कर परिषदेमध्ये बेदाणा करमुक्त करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.


54 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ