पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

भंडारा बाजार समिती उभारणार 'कृषी हब'भंडारा बाजार समिती उभारणार 'कृषी हब'

६५ वर्षापूर्वी अस्तित्वात आलेली भंडारा बाजार समिती अतिक्रमणामुळे अधोगतीला गेली आहे. त्याचीच दखल घेत बाजार समिती प्रशासनाकडून विस्तारित कृषी हब उभारणीचा प्रस्ताव आहे. त्याकरिता १५२ कोटी ४४ लाख ८६ हजार ६७३ रुपयाचा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पणन मंडळाला पाठविण्यात आला आहे.


61 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ