पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

भंडारा जिल्ह्यात आता फळपिकांचे क्‍लस्टर

भंडारा जिल्हा भातावर भिडला, असे गंमतीने म्हटले जाते. या भागात शेतकरी धान लागवड अधिक करतात आणि पीक बदलासाठीही तयार होत नसल्यामुळे असा वाक्यप्रचार रुढ झाला. आता मात्र कृषी विभागाच्या पुढाकाराने जिल्ह्यात फळपिकांचे क्‍लस्टर तयार होत असून ही मुंडीपार, सिंदीपार, मोरगाव गावांमध्ये 16 एकरावर केसर आंब्याची लागवड करण्यात आली आहे.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ