पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 May
Follow

भाजीपाला तेजीत तर फळभाज्या दरात घसरण, आठवडी बाजारात कोथींबीरची रेलचेल

उन्हाच्या तडाख्याने या आठवडा बाजारात अल्प प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आला. विशेषतः यात तांदळी, लालमाठ, पोकळा, मेथी या भाज्या बाजारात मोठ्या प्रमाणात दिसल्या, तर कोथिंबीर उत्पादन कमी होत असल्याने बाजारात आवक कमी दिसत होती. त्यामुळे तिचा दर्जे ४० ते ५० रुपये पेंडी असा राहिला. उत्पादनच कमी झाल्याने पुढील आठवड्यातही भाजीपाल्याचे दर आणखी वाढू शकतात, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे.


39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ