पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

भारत वगळता जगभरात कापूस लागवड स्थिर

जगात भारत वगळता अन्य देशांत कापसाखालील क्षेत्र स्थिर किंवा अपेक्षेएवढे आहे. अमेरिकेत मागील हंगामात घटलेली कापूस लागवड यंदा पूर्वीएवढीच दिसत आहे. परंतु जगात सर्वाधिक कापूस लागवड करणाऱ्या भारतात मात्र कापसाखालील क्षेत्र व पीकस्थिती या बाबत चिंता व्यक्त केली जात आहे.


47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ