पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Mar
Follow

भारतातून स्मगलिंग केलेल्या कांद्याची बांग्लादेश श्रीलंकेकडून इंग्लंड- मलेशियात निर्यात?

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातबंदी कायम ठेवत 50 हजार मे. टन कांदा बांग्लादेशासाठी, तर 14 हजार टनांची युएईला निर्यात करण्याची परवानगी दिली असली, तरी अजूनही ही निर्यात सुरू झालेली नाही. परिणामी कांद्याची तस्करी सुरूच आहे. धक्कादायक म्हणजे आता भारतातून तस्करी केलेला कांदा बांग्लादेश श्रीलंका इतर देशांना विक्री करत आहेत. दुसरीकडे या प्रकारामुळे भारतातील कांदा व्यापारी, निर्यातदार आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.


52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ