पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केला 'रोबोटिक फवारणी पंप'

ग्रीनहाऊसमध्ये रासायनिक फवारणी करताना शेतकऱ्यांना त्याचा त्रास होतो. विषारी पदार्थ किंवा अवशेष श्वास घेताना त्रास होतो. यावर उपाय शोधत भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (आयएआरआय) शास्त्रज्ञ दिलीप कुशवाह यांनी रोबोटिक फवारणी यंत्र विकसित केलं आहे. या यंत्रातून केवळ ग्रीनहाऊसमधील फवारणी करता येणार आहे. अलीकडेच आयएआरआयचा स्थापन दिवशी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं, त्यामध्ये या यंत्राचा समावेश होता. यासाठी १ लाख रूपये खर्च आला आहे. तसेच काही काही खाजगी कंपन्यांनी रोबोटिक फवारणी यंत्रात स्वारस्य असल्याचं कुशवाह म्हणाले.


61 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ