सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
भुईमूग, बाजरीसह मका, सोयाबीन पिकांना पसंती

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदाच्या उन्हाळी हंगामात जवळपास 42 हजार 832 हेक्टरवर आतापर्यंत उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात शेतकऱ्यांनी भुईमूग, मका, सोयाबीन व बाजरीला पसंती दिली आहे.
56 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
