पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Feb
Follow

भूम तालुक्यामध्ये ज्वारीच्या काढणीला वेग

भूम तालुक्यामध्ये ज्वारीच्या काढणीला वेग आला असून सध्या तालुक्यासह परिसरात ज्वारीचे पीक जोमात असून काही प्रमाणात का होईना चाऱ्याचा प्रश्न मिटणार आहे. यंदा भूम तालुक्यामध्ये ज्वारीची पेरणी सरासरीपेक्षा कमी झाली होती. परंतु पुन्हा पाऊस पडल्याने थोडेफार प्रमाणात ज्वारीचे क्षेत्र वाढले.


54 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ