पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 June
Follow

बियाणे, खतांची साठेबाजी होत असल्यास करा व्हॉट्सअॅप

राज्यात चालू खरीप हंगामासाठी खते, कीटकनाशके व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकऱ्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार करावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.

तक्रार नोंदविण्यासाठी असे आहेत पर्याय

व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार देण्यासाठी : ९८२२४४६६५५

भ्रमणध्वनीद्वारे तक्रार देण्यासाठी : १८००२३३४०००

ई-मेलद्वारे तक्रार देण्यासाठी: controlroom.qc.maharashtra@gmail.com


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ