पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 May
Follow

बियाणे तुटवड्यामागे कृषी खात्याची निष्क्रियता

कृषी विभागाच्या नियोजन्यशून्य कारभारामुळेच कापसाच्या एका वाणाचा तुटवडा निर्माण झाला. त्यातूनच शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करीत विभागीय कृषी सहसंचालकांसह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, दर्यापूर तालुका कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येवदा परिसरातील शेतकऱ्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीतून केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण तूर्तास चौकशीत ठेवले आहे.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ