सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Mar
Follow
बळीराजा वीजदर सवलतीसाठी १६८८ कोटींची तरतूद; शेतकऱ्यांसाठी दिलासा !

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सोमवारी (ता. ३) पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात ६ हजार ४८६ कोटी रुपयांच्या मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा वीज दरसलवत योजनेतील कृषिपंप ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीज सवलतीसाठी १६८८ कोटी ७४ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
48 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
