सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 July
Follow
बनावट कीटकनाशके जप्त

कृषी आयुक्तालयाच्या दक्षता पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत ३५ लाख रुपयांची बनावट कीटकनाशके जप्त केली आहेत. कृषी आयुक्तपदाची सूत्रे रवींद्र बिनवडे यांनी हाती घेताच दक्षता पथकाला कार्यान्वित केल्यामुळे ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येते. कीटकनाशकाचा साठा पुण्याच्या लोणी काळभोर भागात महादेव फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या गोदामात लपविण्यात आला होता.
40 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
