पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 June
Follow

बनावट पावती पुस्तकाद्वारे लाखो रुपयांची लुट

विविध गैरव्यवहार, अंदाधुंद व्यवहार, शेतकरी समस्यांकडे दुर्लक्ष्य असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बनावट पावती पुस्तकाद्वारे शेतकरी, अडते, ग्राहक आणि वाहनचालकांची सर्रास लुट सुरू आहे. या प्रकारास बाजार समितीच्या संचालक मंडळाचा 'आशीर्वाद' असल्याची चर्चा असून, आत्तापर्यंत लाखो रुपयांची लुट झाल्याचे समोर येत आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य असल्याची देखील चर्चा बाजार आवारात आहे.


52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ