पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Apr
Follow

बोगस बियाण्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत

बियाणे, कीटकनाशकांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी करून अहवाल तयार करावेत. त्याचप्रमाणे बोगस बियाणे बाजारात येऊ नयेत, यासाठी लक्ष ठेवावे. बोगस असल्याचे निदर्शनास येताच तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या.


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ