सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Mar
Follow
बोरगावचा घाटमाथा स्ट्रॉबेरी उत्पादनात अव्वल! शेतकऱ्यांचे अर्थकारण बहरले

पारंपरिक शेतीला पर्याय देत जिल्ह्यात प्रामुख्याने सुरगाणासह कळवण तसेच दिंडोरी, पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकात नवी ओळख निर्माण केली आहे. राज्यात महाबळेश्वरनंतर सुरगाणा तालुक्यातील बोरगावचा घाटमाथा परिसर स्ट्रॉबेरी उत्पादनात नावारूपास आला आहे. पर्यटकांची रेलचेल असल्याने थेट विक्री, गुणवत्तेमुळे परराज्यात पुरवठा तर दुय्यम प्रतवारीच्या मालाला प्रक्रियेसाठी मोठी मागणी असल्याने या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलवले आहे.
60 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
