सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
बुलडाणा जिल्ह्यात ३२ हजारांवर शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीविना

शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी केल्यानंतरही खरेदीतील उणिवा समोर आल्याने जिल्ह्यातील सुमारे ३२ हजारांवर शेतकऱ्यांना हमीभावाने सोयाबीन विकता आलेले नाही. शासनाने पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीन खरेदी बंद केली असून या शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दराने आपला माल विकण्याशिवाय पर्याय नाही.
54 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
