तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 June
Follow

बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे पावणेपाच लाख क्विंटल घरचे बियाणे

या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली. शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी राखून ठेवलेले बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये विविध वाणांचे सुमारे चार लाख ७५ हजार क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.


63 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor