सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
चार बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा: कृषी क्षेत्रात मोठा बदल !

पहिल्या टप्प्यात राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर येथील चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्यात येणार आहे. कारण, समित्यांमध्ये सुधारणा २०१८ विधेयक क्र. ६४ अधिवेशनात पास करण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. याबाबत पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली आहे. समितीची पहिली बैठकही तातडीने झाली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
21 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
