सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत ७८.६४ कोटी जमा

'शेतकरी नमो सन्मान' योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौथा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्य शासनाने 'नमो सन्मान' योननेतून दोन हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे. जिल्ह्यातील तीन लाख ९३ हजार २४९ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७८ कोटी ६४ लाख ९८ हजार रुपये जमा झाले आहेत.
51 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
