पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Mar
Follow

चक्रीवादळात नुकसान झालेल्या हिरडा पिकाला मिळणार भरपाई

आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत जून 2020 मध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळात हिरडा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर किसान सभेने या चार वर्षांमध्ये केलेली आंदोलने, पायी मोर्चा, धरणे आंदोलन, उपोषणामुळे नुकसानीपोटी राज्य सरकारने 15 कोटी रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. आदिवासी बांधवांचे प्रमुख साधन असलेल्या बाळ हिरड्याला पहिल्यांदाच नुकसान भरपाई मिळण्याचा निर्णय झाला आहे.


56 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ