सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
दाक्षिणात्य भागात निर्यातीच्या केळीची आवक वाढली

देशात निर्यातीच्या केळीची आवक आंध्र प्रदेशात वाढली आहे. तेथून आखातसह इतर भागांत रोज २० ते २२ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची पाठवणूक सुरू आहे. तमिळनाडू भागातूनही रोज पाच ते सहा कंटेनर केळीची निर्यात होत आहे. निर्यातीच्या केळीचे दर सध्या प्रतिक्विंटल १६०० ते १७५० रुपये, असे दाक्षिणात्य भागात आहेत. राज्यात सोलापूर व लगतच्या भागातून रोज १० ते १२ कंटेनर केळीची निर्यात परदेशात होत आहे.
42 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
