पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

दौंड तालुक्यामध्ये 6439 हेक्टर गव्हाची पेरणी

दौंड: दौंड तालुक्यात या वर्षी 6439 हेक्टर गव्हाची पेरणी झाली होती. तालुक्यात 27 हजार हेक्टरमध्ये वेगवेगळी पिके घेण्यात आली असून‌, त्यापैकी एकट्या गहू पिकाचा वाटा सरासरी 25 टक्के आहे.


26 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ