सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Feb
Follow
दौंडमध्ये गव्हाची ६२२ क्विंटल आवक

दौंड तालुक्यात नवीन गव्हाची आवक सुरू झाली असून गव्हाची एकूण ६२२ क्विंटल आवक झाली आहे. तालुक्यात गव्हास प्रतवारीनुसार किमान २५०० रुपये तर कमाल ३५०० प्रतिक्विंटल, असा दर मिळाला. मागील आठवड्यात गव्हाची एकूण ४९५ क्विंटल आवक झाली होती व त्यास प्रतवारीनुसार किमान २४०० रुपये तर कमाल ३६०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.
57 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
