सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
ढोरेगावच्या शिवना पट्ट्यात पाणीप्रश्न गंभीर

गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव परिसरातील शिवना नदीमुळे बाराही महिने पाणी असलेला हा परिसर आहे. मात्र, या भागातील भूजल पाणीपातळी प्रचंड खालावल्याने विहिरींनी तळ गाठल्याने पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत असल्यामुळे या भागातील पिके करपून जात आहे.
48 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
