सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
डीएपी खताचे भाव वाढणार नाहीत; शेतकऱ्यांना दिलासा

नव्या वर्षात डीएपी खताचे भाव वाढणार, अशा बातम्यांमुळे शेतकरी धास्तावले होते. पण केंद्र सरकारने अनुदान वाढवल्याने डीएपीचे भाव स्थिर राहणार आहेत. डीएपी खताची ५० किलोची बॅग १ हजार ३५० रुपयांना मिळणार आहे. शेतकऱ्यांवरील भाववाढीचा बोजा कमी करण्यासाठी सरकारने अनुदान वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
47 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
