पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Sep
Follow
ड्रॅगन फ्रूटच्या मागणीत वाढ
यंदाच्या हंगामातील चौथ्या बहरातील ड्रॅगन फ्रूटची विक्री दहा ते बारा दिवसांत सुरू होईल. ड्रॅगन फ्रूटला पोषक वातावरण असल्याने फळांची चांगली वाढ झाली आहे. बाजारपेठेत या फळाला मागणी वाढल्याने गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून ड्रॅगन फ्रूटचे दर टिकून आहेत. सध्या ड्रॅगन फ्रूटला प्रति किलो ८० ते १५० रुपये असे दर मिळत आहेत. सध्या पोषक वातावरण असल्याने चौथ्या बहरातील ड्रॅगन फ्रूटच्या उत्पादनात वाढ होईल, अशी शक्यता उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
48 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ