तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 July
Follow

ड्रॅगन फ्रूटला हंगामाच्या प्रारंभी चांगले दर

राज्यातील यंदाचा ड्रॅगन फ्रुटचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारात कमी-अधिक प्रमाणात ड्रॅगन फ्रूटची विक्री सुरू झाली असून १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगले दर असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जूनच्या मध्यापासून ड्रॅगन फ्रूटची आवक वाढणार असून दर टिकून राहतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.


53 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor