पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
24 Mar
Follow

सर्वोत्तम उत्पादनासाठी उत्तम देहात अकिलीस जीए (DeHaat Akills GA Best product for Bestest Production)

घटक - जिबरेलिक अ‍ॅसिड 0.001% एल

देहात अकिलीस जीए उपयोग:

  • बियाण्याची जलद उगवण होण्यास फायदेशीर.
  • फळांची संख्या वाढवते.
  • हंगामा दरम्यान वनस्पती वृद्धीवर परिणाम करणारे घटक उत्तेजित करून विकास दर वाढवते.
  • दंवापासून पिकाचे संरक्षण करते.

वापरण्याचे प्रमाण -

फुले आणि फळे येण्याच्या दरम्यान 25-30 मिली/पंप वापरा.

वरील उत्पादनाची खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा https://dehaat-kisan.app.link/HHG015jTaIb


63 Likes
1 Comment
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ