पिकासाठी लाभदायक असणाऱ्या कीटकांसाठी सुरक्षित कीटकनाशक देहात अटॅक्यू! (Safe insecticide for beneficial insects for crops DeHaat Ataque!)

घटक -
क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5 एस.सी.
देहात अटॅक्यूचा उपयोग:
- देहात अटॅक्यू हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे.
- हे परासिटॉयड, प्रेडटर व पॉलिनेटर च्या संरक्षणात मदत करते.
- हे लाभदायक कीटकांसाठी सुरक्षित आहे.
- हे एकीकृत कीटक नियंत्रणासाठी (IPM) उपयुक्त आहे.
- इतर कीटकनाशकां प्रती प्रतिरोधी कीटकांना नियंत्रित करते.
लक्ष्यित पीके व कीटक:
भात: पाने दुमडणारी अळी, देठ पोखरणारी अळी
ऊस: खोड कीड
वांगी: फळ आणि खोड पोखरणारी अळी
कापूस: अमेरिकी, चित्तीदार और तंबाकू सुरवंट
सोयाबीनः हिरवे सेमीलूपर, देठ पोखरणारी अळी, गर्डल बीटल
हरभरा: हरभरा शेंग पोखरणारी अळी, फळ माशी
काळा हरभरा: फळ माशी
मिरची: फळ पोखरणारी अळी, तंबाखू सुरवंट
टोमॅटो, भेंडी: फळ पोखरणारी अळी
फुलकोबी: चौकोनी ठिपक्यांचा पतंग
कारले: फळ पोखरणारी अळी, पानांवरील सुरवंट
मका: ठिपकेदार खोड किडा, गुलाबी खोड किडा
भुईमूग: तंबाखू सुरवंट
वापरण्याचे प्रमाण-
60-150 मिली/एकर
तुम्हाला देखील तुमच्या पिकातील कीटकांचा बंदोबस्त करायचा असेल तर वरील उत्पादनाची खरेदी करा, येथे क्लिक करा https://dehaat.in/mr/product/ATAQUE
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
