पोस्ट विवरण
सुने
खरपतवार
कृषि
कृषि ज्ञान
देहात उत्पाद
अग्रि प्रोडक्ट्स
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
5 Mar
Follow

प्रतिकारशक्ती विकसित झालेल्या तणांवरही असरदार देहात ॲट्राफोर्स! (Atraforce is effective even on weeds that have developed immunity!)


घटक -
ॲट्राझिन 50% डबल्यु.पी.

देहात ॲट्राफोर्सचा उपयोग:

  • देहात ॲट्राफोर्स हे ब्रॉड-स्पेक्ट्रम तणनाशक आहे.
  • हे पिकाला दीर्घकाळ नियंत्रण प्रदान करते.
  • हे तण उगवणीपूर्वी आणि जेव्हा तण 2 ते 3 पानांच्या टप्प्यावर असतात तेव्हा देखील वापरले जाते.
  • प्रतिकारशक्ती विकसित झालेल्या तणांवरही हे प्रभावी आहे.


लक्ष्यित पीक व तण:
मका : ट्रायन्थेमा मोनोगायना, डेगेरा आर्वेन्सिस, इचिनोक्लोआ एसपीपी, एल्युसिन एसपीपी, झॅन्थियम स्टुमेरियम, ब्रॅचियारिया एसपी, डिजिटारिया एसपी, अमारान्थस विरिडिस, क्लीओम व्हिस्कोस, पॉलीगोनम एसपीपी
ऊस : पोर्टुलाका ओलेरासिया, डिजिटेरिया एसपी, बोएरहाविया डिफ्यूसा, यूफोरबिया एसपी, ट्रिब्यूलस टेरेस्ट्रिस

वापरण्याचे प्रमाण-
400-500 ग्रॅम/एकर

तुम्हाला देखील तुमच्या पिकातील तणांचा बंदोबस्त करायचा असेल तर वरील उत्पादनाची खरेदी करा, येथे क्लिक करा https://dehaat-kisan.app.link/U5koSOy9sRb

38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ