पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
24 Dec
Follow

देहात बेन्टोनाईट सल्फर थंडीमध्ये पिकाला देते विशेष कवच

बेंटोनाइट सल्फर हे सल्फर आणि बेंटोनाईट क्ले असलेले सल्फेटिक खत आहे. हे रब्बी पिकांसाठी एक फायदेशीर सूक्ष्म पोषक तत्व म्हणून काम करते. या खतामध्ये सल्फरचे प्रमाण सुमारे 90% आहे कारण क्लोरोफिलच्या निर्मितीसाठी आणि फॉस्फरस व इतर आवश्यक पोषक घटकांच्या वापरासाठी सल्फर आवश्यक आहे.

देहात न्यूट्रीवन बेंटोनाईट सल्फरचा उपयोग:

  • नायट्रोजन, फॉस्फेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे शोषण वाढवण्यास मदत करते त्यामुळे थंडीत पिकाचे संरक्षण होते.
  • मिरची, कांदा, लसूण यांच्यातील तिखटपणा सुधारतो.
  • शेंगदाणा आणि इतर तेलबियांमध्ये तेलाचे प्रमाण वाढते.
  • ऊसातील रसाची टक्केवारी सुधारते.
  • कडधान्य पिकाच्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.
  • क्षारीय मातीची समस्या दूर करते.

वापरण्याचे प्रमाण:

10 किलो/एकर


22 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ