पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
अग्रि प्रोडक्ट्स
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
9 Apr
Follow

शोषक किडींसाठी रामबाण उपाय देहात सी स्क्वेर! (DeHaat C-square Best for sucking Insects)


घटक -

क्लोरपाइरीफॉस 50% + साइपरमेथ्रिन 5% ई.सी.

देहात सी स्क्वेरचा उपयोग:

  • देहात सी स्क्वेर पानांच्या वरच्या पृष्ठभागावर चांगल्याप्रकारे चिकटून राहिल्यामुळे, प्रभाव बराच काळ टिकतो.
  • हे वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांमध्ये शोषणाऱ्या कीटकांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते, त्यामुळे एकाच वेळी अनेक कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यास याचा वापर केला जाऊ शकतो.
  • हे एक परवडणारे उत्पादन आहे.

लक्ष्यित पीके व कीटक:

कपाशी: मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, ठिपकेदार बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, अमेरिकन बोंडअळी, तंबाखू सुरवंट

भात: खोड कीड, पाने गुंडाळणारी अळी

वापरण्याचे प्रमाण -

250-400 मिली/एकर

तुम्हाला देखील तुमच्या पिकातील शोषक कीटकांचा बंदोबस्त करायचा असेल तर वरील उत्पादनाची खरेदी करा, येथे क्लिक करा https://dehaat.in/mr/product/C-SQUARE

56 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ