पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
अग्रि प्रोडक्ट्स
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
5 Apr
Follow

देहात डायनोमी तणांचा करते सर्वनाश! (DeHaat Dinome is the best remedy to destroy weeds)


घटक -

2,4-डी एमाइन साल्ट 58% एस.एल.

देहात डायनोमीचा उपयोग:

  • देहात डायनोमी हे पानांद्वारे शोषले जाते आणि तणांच्या सर्व भागांमध्ये पोहोचून त्यांचा नाश करते.
  • देहात डायनोमीचा उपयोग तण उगवणी नंतर आणि पिकांची 4 ते 5 पानांची अवस्था असताना केला जाऊ शकतो.

लक्ष्यित पीक व तण:

मका, गहू, ऊस : रुंद पानांचे तण

वापरण्याचे प्रमाण-

340-2520 मिली/एकर

तुम्हाला देखील तुमच्या पिकातील तणांचा बंदोबस्त करायचा असेल तर वरील उत्पादनाची खरेदी करा, येथे क्लिक करा https://dehaat.in/mr/product/DINOME

38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ