पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
12 Feb
Follow

पिकातील अळ्यांच्या नियंत्रणासाठी देहात इल्लिगो उत्तम!


घटक -

इमामेक्टिन बेंजोएट 5% एस.जी.

देहात इल्लिगोचा उपयोग:

  • देहात इल्लिगो मध्ये ट्रान्सलेमिनार क्रिया आहे ज्याद्वारे पानांच्या खालच्या पृष्ठभागावर असलेल्या अळ्यांचे नियंत्रण होते.
  • 2 तासांच्या वापरानंतर अळ्या पिकाचे नुकसान करणे बंद करतात
  • 4 तास वापरल्यानंतर पाऊस पडला तरी इल्लिगोचा प्रभाव कायम राहतो.
  • हे एकीकृत कीटक प्रबंधन (IPM) सिस्टीमसाठी उपयुक्त कीटकनाशक आहे.

लक्ष्यित पीके व कीटक:

  • भात: आशियाई गादमाशी, पाने गुंडाळणारी अळी, B.P.H., W.B.P.H., G.L.H., फुलकिडे
  • कपाशी: तुडतुडे, मावा, पांढरी माशी, बोंडअळी
  • भेंडी: फळ व शेंडा पोखरणारी अळी
  • कोबी आणि फुलकोबी: चौकोनी ठिपक्‍याचा पतंग
  • मिरची: फळ पोखरणारी अळी, फुलकिडे
  • वांगी: फळ व शेंडा पोखरणारी अळी
  • तूर: शेंग पोखरणारी अळी
  • चहा: टी लूपर

वापरण्याचे प्रमाण-

54-88 ग्रॅम/एकर

तुम्हाला देखील तुमच्या पिकातील अळ्यांचा बंदोबस्त करायचा असेल तर वरील उत्पादनाची खरेदी करा, येथे क्लिक करा https://dehaat-kisan.app.link/ofRrryFJIQb

52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ