पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
9 Feb
Follow

देहात कंपनीचे स्टार्टर हे जैविक खत शेतकऱ्यांसाठी फलदायी - श्री. शुभम तायडे

देहात कंपनीचे स्टार्टर हे जैविक खत शेतकऱ्यांसाठी फलदायी असून त्याचा वापर शेतकऱ्यांनी प्रथम डोस म्हणून करावा असे आवाहन जयपुर, ता. मोताळा, जि. बुलढाणा येथील नितीश अ‍ॅग्रो मोटाला येथे आयोजित फिल्ड डे कार्यक्रमात देहातचे बुलढाणा जिल्हा विस्तार प्रमुख श्री. शुभम तायडे यांनी केले.

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा फिल्ड डे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या फिल्ड डे कार्यक्रमाला तालुक्यातून 15 पेक्षा अधिक शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी श्री. शुभम तायडे यांनी पिकातील स्टार्टरच्या वापरासोबतच खुराक, बूस्ट मास्टर, अकिलिस , सिमपेक्ट, अझिटॉप, तसेच पाण्यात विरघळणाऱ्या देहातच्या इतर उत्पादनांच्या वापराविषयी देखील उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच, देहात किसान अ‍ॅप्लिकेशन व देहातच्या सेवांविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.

स्टार्टरचा वापर:

- मुळांमध्ये जोमाने वाढ होते.

- शेंडा-फुटवा व्यवस्थित फुटतात.

- पिकांना खते ग्रहण करण्यास मदत होते.

- फळांना चमक येते.

- रोपांची वाढ उत्तम होते.

डोस -

4 किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ