सुने
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
11 Apr
Follow
देहात Lokke पिकात वाढवते कीटकनाशकांचा प्रभाव! (DeHaat Lokke increases the effect of pesticides on crops!)

देहात Lokke चा उपयोग:
- देहात Lokke हे ऑर्गेनोसिलिकॉन ग्रुपचे सुपर स्प्रेडर आहे.
- याच्या फवारणीमुळे द्रावणाचा पृष्ठभागावरील ताण कमी होतो.
- हे झाडांमध्ये कीटकनाशके त्वरीत आणि वनस्पतीच्या सर्व भागांमध्ये पोहोचविण्यात मदत करते.
- हे पिकात कीटकनाशकांचा प्रभाव वाढवते.
वापरण्याचे प्रमाण:
5 मिली/ 15 लिटर पाण्यासोबत
वरील उत्पादनाची खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा https://dehaat.in/mr/product/LOKKE-NUTRIONE
29 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
