पोस्ट विवरण
सुने
प्याज
कृषि ज्ञान
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
10 Jan
Follow

कांद्यासाठी एन-एर्जी लाभप्रद

देहात एन-एर्जी:

  • हे लाल आणि तपकिरी शैवालचे एक सुत्रीकरण आहे. हे वनस्पती जैव-उत्तेजक म्हणून कार्य करते, म्हणजे चयापचय प्रक्रिया वाढवते.
  • देहात एन-एर्जी मध्ये प्रथिने, कर्बोदके, अजैविक क्षार, जीवनसत्त्वे असे पोषक घटक आणि ऑक्सीन सारखे इतर वनस्पती वाढीचे संप्रेरक सायटोकिनिन, गिबेरेलिन्स, बेटेन्स. मॅनिटोल इ. देखील आहेत.

फायदे:

  • हे कांद्याच्या मुळांची आणि वनस्पतीची वाढ सुधारते.
  • कांद्याच्या पिकाला पोषक घटक आणि पाणी शोषण्यास मदत करते.
  • कांद्याच्या पिकाची जैविक आणि अजैविक तणावाविरूद्ध प्रतिकारशक्ती सुधारते.
  • कांद्याच्या पिकाला आणि कीटकांविरूद्ध चांगली प्रतिकारशक्ती देते.

वापरण्याचे प्रमाण -

10 किलो/एकर (पहिला डोस - पेरणी/लावणीनंतर 10 दिवसांनी आणि दुसरा डोस - पहिल्या डोसनंतर 30 दिवसांनी) दानेदार खतांमधे मिसळून द्यावा

वरील उत्पादनाची खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/hyperlocal_home

52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ