पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
13 Mar
Follow

देहातचे प्रगतिशील शेतकरी (DeHaat Progressive farmer)


देहातचे प्रगतिशील शेतकरी (DeHaat Progressive farmer)

काही दिवसांपूर्वी आम्ही महाराष्ट्रातील शिरापूर येथे राहणारे ऊस उत्पादक शेतकरी श्री पंखज नेटके यांची भेट घटली. पंखजजी यांच्या सांगण्यानुसार त्यांनी त्यांच्या ऊसाच्या शेतात देहात कंपनीच्या बायो लाईफ या उत्पादनाचे दोन स्प्रे घेतले. बायो लाईफच्या स्प्रेमुळे त्यांना त्यांच्या ऊसाच्या पिकात फुटव्यांची संख्या अधिक झालेली दिसून आली तसेच ऊसाची उंची, जाडी देखील चांगली आलेली दिली. हे उत्पादन 100% जैविक पिकवर्धक आहे. पंखजजी हे उत्पादन वापरून अतिशय खुश आहेत. त्यांनी हे उत्पादन त्यांच्या जवळील देहात केंद्रातून घेतले असून, देहातशी जोडले जाण्याचा त्यांचा निर्णय नफा वाढीसाठी फायदेशीर ठरत आहे.

पंखज नेटकेजीं सारखं आपणही देहातशी जोडले गेल्यावर आपल्याला आलेला अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. आपण आमच्या टोल फ्री नंबर 1800-1036-110 वर संपर्क साधून ही आपली यशोगाथा किंवा आपले प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. उच्च गुणवत्तेची खते व चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी आजच देहातशी जोडले जा. यासोबतच देहातच्या इतर सुविधा म्हणेजच माती परीक्षण, शेतीविषयक सल्ला, सर्व प्रकाच्या कृषी निविष्ठा, हवामानाद्वारे पीक विमा, शेतमाल खरेदी, कृषी कर्ज, घरपोच डिलिव्हरी इत्यादी सुविधांचा देखील लाभ घ्या. अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरू नका.

देहातशी जोडल्या गेलेल्या सर्व शेतकरी बांधवांना उत्तमोत्तम उत्पादनासाठी शुभेच्छा!

47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ